बहारला हा मधुमास - Lyrics In Marathi - Ajay Gogavale & Shreya Ghoshal
बहरला हा मधुमास हे अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेले महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील एक नवीन गाणे आहे आणि अजय - अतुल यांनी संगीत दिले आहे. अंकुश चौधरी आणि सना केदार शिंदे यांच्या प्रमुख भूमिका.
आली उमलुन माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
घाली साद तुला मन घाली
तू ना जरी भवताली रे
सुचव ना तूच उपाय आता
तो
तू नार सखे सुकुमार
नजरेत तुझ्या तलवार
तु सांग कसा इझणार ... जीजीजी ..
तू सांग कसा वि झणार उरीचा
धगधगता वणवा
ती कि ती वसंत मनात उमलुन आले
आणि क दरवळले
कधी तुझ्याच सुरात हरवून गेले
काहीच ना कळले
तो
दाटत प्रीत या गंतु ल्या लोचनी
ती
वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी
तो
ही साद तुझ्या हृदयाची
हलगीच उरी प्रणयाची
हुरहुर मनी मि लनाची जीजीजी
हुरहुर मनी मि लनाची
दे सखे कौल आता उजवा ..
ती
झाली रुणझुण ही भवताली
लाज अनावर झाली
रे सुखाला साज नवा चढला
Q1। बहारला हा मधुमास गीत के गायक कौन हैं?
Ans:बहारला हा मधुमास को अजय गोगावले और श्रेया घोषाल" जी ने गाया हे।
Q2। बहारला हा मधुमास गीत के बोल किसने लिखे हैं?
Ans:बहारला हा मधुमास गीत के " गुरु ठाकूर" जी ने लिखा है।
Q3। बहारला हा मधुमास के गीत का संगीत किसने दिया है?
Ans:बहारला हा मधुमास गीत के संगीत "अजय - अतुल" द्वारा दिया गाया है ।
हमें उम्मीद है कि“ बहारला हा मधुमास गीत" के मराठी में" का यह लेख + वीडियो को पसंद किया गया होगा। आप “बहारला हा मधुमास गीत ” गाने के बारे में क्या सोचते हैं, आप हमें कमेंट करके जरूर बताएं।